Posts

Showing posts from December, 2021

कम्प्युटर ऑपरेटरला लाच घेताना अटक, BPL कार्ड बनवण्यासाठी मागितली लाच रक्कम ऐकून येईल चक्कर

Image
Computer operator arrested for taking bribe: सरकारी कार्यालयात काम करुन देण्यासाठी लाच मागितल्याचं तुम्ही ऐकलं असेल किंवा बातम्या पाहिल्या असतील. असाच एक प्रकार आता समोर आला असून कम्प्युटर ऑपरेटरने मागितलेल्या लाचेच्या रक्कमेमुळे आता चर्चा सुरू झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी (Government employee) किंवा अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचं तुम्ही ऐकलं असेल. तसेच त्यांनी लाच (bribe) म्हणून घेतलेली रक्कम ही हजारो, लाखो किंवा कोटींच्या घरात असल्याचंही तुम्ही ऐकलं असेल. आता सरकारी कार्यालयातील एका कम्प्युटर ऑपरेटरला लाच (Computer operator arrest accepting bribe) घेताना अटक केल्याची माहिती समोर आली आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली आणि त्याच कारण म्हणजे त्याने लाच म्हणून घेतलेली रक्कम आहे. (Computer operator arrested while taking bribe of Rs 10) 10 रुपयांपासून ते 105 रुपयांची लाच गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील नांदोद जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. तांदोद तालुक्यातील तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कम्प्युटर ऑपरेटरने बीपीएल कार्ड बनवण्यासाठी 10 रुपयांची लाच मागितली होती. बीपीए...

रेशन कार्डला मोबाईल क्रमांक त्वरित अपडेट करा, मिळतील अनेक फायदे

Image
 रेशनकार्डधारकांसाठी कामाची बातमी आहे. रेशनकार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे ज्यातून तुम्ही सरकारकडून मोफत रेशन मिळवू शकता. परंतु जर तुमचा मोबाईल नंबर या कार्डवर चुकीचा टाकला गेला असेल किंवा नंबर बदलला असेल आणि कार्ड अपडेट केले नसेल तर तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उशीर न करता तुमच्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे खूप सोपे आहे. हे तुम्ही अगदी सहज घरी बसून करू शकता. वास्तविक, जर तुमच्या रेशनकार्डमध्ये जुना मोबाईल क्रमांक टाकला असेल, तर तुम्हाला रेशनशी संबंधित अपडेट मिळू शकणार नाहीत. उत्पन्नाच्या दिवशी अनेक महत्त्वाचे अपडेट्स विभागाकडून कार्डधारकांना संदेशाद्वारे पाठवले जातात. रेशनकार्डला मोबाईल क्रमांक याप्रमाणे अपडेट करा यासाठी तुम्ही प्रथम  https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या साइटला भेट द्या. तुमच्या समोर एक पेज उघडेल. येथे तुम्हाला Update Your Registered Mobile Number असे लिहिलेले दिसेल. आता खाली दिलेल्या कॉलममध्ये तुमची माहिती भरा. येथे पहिल्या रकान्यात, कुटुंबप्रमुख/NFS आयडीचा आधार क्रमांक लिहा. दुसऱ्या रकान्यात शिधा...