.

मेष  
खेळाडू व राजकारणींना यश मिळणं कठीण जाईल. अर्थात शुक्र , राहू व हर्षल अनुकूल असल्याने आथिर्क समस्या व अन्य प्रसंगांवर मात कराल.

वृषभ
नोकरी-धंदा व अन्य व्यवहारातून भरपूर धन मिळेल. बढतीचा योग येईल. बराच खर्च करावा लागेल.  मन प्रसन्न राहील.                                             
मिथुन



ठरवल्याप्रमाणे सर्व कामं पूर्ण होतील. व्यवसाय-धंद्यातून चांगली धनप्राप्ती होईल. चांगलं कौटुंबिक सुखही मिळेल. ओळखींचा फायदा होईल. नावलौकिक मिळेल. चुका न होऊ देण्याची काळजी घ्यावी लागेल.




कर्क




आजार बळावण्याची शक्यता आहे. कार्यात अडचणी येतील पण त्या दूर पण होतील. धनस्थिती ठीक राहील. प्रयत्न करणे सोडू नये.



सिंह




सतत खर्च करावा लागेल. उष्णतेचे विकार होणार नाहीत याची काळजी घ्या. कोणावर आरोप करू नका. धन- सुख मिळेल. व्यवहारिकपर्ण वागावे.


कन्या


पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होतील. वाहनलाभ व स्थानलाभ मिळेल. हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल. मोठ्यांचे आशिर्वाद लाभतील. विवादीत कार्य पार पडतील.





तूळ


भांडणं बंद होतील. सर्व कार्यात यश मिळल्याने चिंता दूर होतील. पती-पत्नीत काही मतभेद होतीलच. प्रकृती अस्वास्थ्यही निर्माण होईल. परिवाराकडे लक्ष द्यावे.






वृश्चिक


आजारपणात खूप खर्च होईल. त्यामुळे शिल्लक राहणार नाही. चांगलं गृहसौख्य मिळणार असलं तरी घरातल्या मंडळींच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. जबाबदार्‍यांमध्येही वाढ होईल.




धनु
.


घरात कलह निर्माण होईल. त्यावर संयमाने नियंत्रण ठेवा. स्थावर इस्टेटीसंबंधीचे प्रश्न निर्माण होतील. सुख व धन प्राप्तिचे योग आहे





मकर





मोठ्या प्रमाणात आथिर्क लाभ होईल. घरात आनंदी वातावरण राहील. कलेच्या क्षेत्रात नावलौकिक मिळेल. काही अडचणींना तोंड देणे भाग पडेल





कुंभ कर्तबगारी दाखवण्याची चांगली संधी मिळेल. धनस्थितीही चांगली राहील. घरात काही मतभेद निर्माण करतील. कठोरपणाने बोलून वाद वाढवू नका.






मीन धन प्राप्त होईल. त्यामुळे कर्ज काढावं लागणार नाही. न पटणार्‍या घटना घडल्या तरी रागावर नियंत्रण ठेवा. उष्णतेपासून त्रास होण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

सोते वक्त ये चीजें कभी अपने पास ना रखें, मिलती हैं मानसिक और आर्थिक परेशानी

कम्प्युटर ऑपरेटरला लाच घेताना अटक, BPL कार्ड बनवण्यासाठी मागितली लाच रक्कम ऐकून येईल चक्कर

'त्या' साडेतीनशे मुलांच्या जगण्याची जागवली आशा