पीएम किसान योजनेचे नियम बदलले; ही गोष्ट तातडीने करा नाहीतर लाभापासून राहाल वंचित

 

जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी करताना ई-केवायसी (eKYC) केली नसेल, तर तुमचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. 



पीएम किसान योजनेचे नियम बदलले; ही गोष्ट तातडीने करा नाहीतर लाभापासून राहाल वंचित


नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहक सेवा केंद्र , संपर्क - ९०११२००७९८  या  केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण थेट करू शकता.

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १० वा हप्ता जमा होणार आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर केंद्र सरकारकडून यादीही जाहीर करण्यात आली. याअंतर्गत १५ डिसेंबरपर्यंत १० व्या हप्त्याचे २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील. दुसरीकडे, जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी दरम्यान ई-केवायसी (eKYC) केले नसेल, तर तुमचे हप्त्याचे पैसे थांबू शकतात. ईकेवायसी करण्यासाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र संपर्क - ९०११२००७९८  अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.


पीएम किसान योजनेचा हप्ता अडकू शकतो
ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया अवैध झाल्यास तुमचे पैसे अडकून पडू शकतात. जे तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन दुरुस्त करू शकता. केंद्र सरकार यावर्षीचा पीएम किसानचा शेवटचा हप्ता देणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये मदत दिली जाते.


ग्राहक सेवा केंद्र संपर्क - ९०११२००७९८


आमच्याशी संपर्क सांधण्यासाठी फक्त आमच्या नावावर क्लिक करा.


Comments

Popular posts from this blog

सोते वक्त ये चीजें कभी अपने पास ना रखें, मिलती हैं मानसिक और आर्थिक परेशानी

'त्या' साडेतीनशे मुलांच्या जगण्याची जागवली आशा

जियो ने सब को जॉब ऑफर